dainik-sandhya-e-paper-09-12-2025
जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याचे आवाहन
न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यासाठी 13 डिसेंबर, 2025 रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार, अधिवक्ता ...
Read moreही बातमी पेरलेली आहे. अफवा आहे, यावर विश्वास ठेऊ नका – आदित्य ठाकरे
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त ...
Read moreवाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकली विश्रांतवाडी,उड्डाणपुलाच्या संथ गतीच्या कामाचा फटका वाहनचालकांना,शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता पार करण्याची धास्ती
पुणे_सध्या विश्रांतवाडी परिसरात उड्डाणपुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे येथे नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.यामुळे नगरारोड पाठोपाठ वाहतूक कोंडीच्या ...
Read moreनागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
dainik-sandhya-e-paper-08-12-2025
dainik-sandhya-e-paper-07-12-2025
पालिकेच्या प्राथमिक शाळेला प्रतीक्षा मुख्याध्यापकाची?
शिक्षकच निभावताहेत मुख्याध्यापकाची भूमिका, समस्यांच्या विळख्यातून पालिकेच्या शाळा मुक्त होणार का? पुणे तेथे काय?उणे ह्या म्हणीचा परिपाठ करणाऱ्या व विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील ...
Read moreपद्मश्री अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते “मॅजिक” चित्रपटाचा टीजर लाँच
सायकोलॉजिकल थ्रिलर असलेल्या “मॅजिक” चित्रपटाचा रंजक टीजर सोशल मीडियावर लाँच “मॅजिक” १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवला गेलेला “मॅजिक” हा चित्रपट १ ...
Read more